मुंबई- शुक्रवारी रात्रीपासून आजपर्यंत आरेमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीबाबत विरोध करणाऱ्या 38 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 29 जणांना तर, आज 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात 55 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
'आरे'मधील वृक्षतोड प्रकरण : 38 जणांना अटक - 9 people arrested in case of aare tree cutting issue in mumbai
आरे कारशेड प्रकल्पामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. आरेमधील अनेक झाडे रात्रीच्या वेळेस तोडली गेली आहेत. याविरोधात अनेक वृक्षप्रेमींनी आवाज उठवत आरेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.
!['आरे'मधील वृक्षतोड प्रकरण : 38 जणांना अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4662078-736-4662078-1570279547532.jpg)
aare
प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा
हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...
आरे कारशेड प्रकल्पामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. आरेमधील अनेक झाडे रात्रीच्या वेळेस तोडली गेली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी याविरोधात आवाज उठवत आरेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.