महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 2, 2022, 11:53 AM IST

ETV Bharat / city

Ganesha Idol 66 kg Gold Jewellery मुंबईतील GSB सेवा मंडळाच्या बाप्पाला 66 किलो सोन्याची सजावट

मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाला एका भाविकाने तब्बल 66 किलो सोने आणि 295 किलो 66 kg gold and 295 kg silver jewellery decoration GSB Seva Mandal Bappa चांदीची आभूषणे दान करत सजावट केली असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त अमित पै यांनी दिली आहे.

Ganesha Idol 66 kg Gold Jewellery
Ganesha Idol 66 kg Gold Jewellery

मुंबई - सध्या राज्यभर गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशात भाविक आपल्या इच्छेनुसार बाप्पा चरणी दान करत असतात. मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाला एका भाविकाने तब्बल 66 किलो सोने आणि 295 किलो 66 kg gold and 295 kg silver jewellery decoration GSB Seva Mandal Bappa चांदीची आभूषणे दान करत सजावट केली असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त अमित पै यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details