महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Vaccination : राज्यात लसीकरणाला वेग, आतापर्यंत 57 लाख 62 हजार लाभार्थ्यांना लस - राज्यात कोरोना लसीकरणाला वेग

राज्यात लसीकरण प्रक्रियेला वेग आलाय. राज्यात आज 2,812 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली होती. राज्यात आज 2 लाख 31 हजार 277 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

corona vaccine
corona vaccine

By

Published : Mar 28, 2021, 10:32 PM IST

मुंबई - राज्यात लसीकरण प्रक्रियेला वेग आलाय. राज्यात आज 2,812 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली होती. राज्यात आज 2 लाख 31 हजार 277 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलं. राज्यात 24 तासात 2 लाख 04 हजार 56 लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली तर 27 हजार २२१ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिले. राज्यात आतापर्यंत 57 लाख 62 हजार 601 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.


कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांचे लसीकरण?

अहमदनगर -1,69,427
अकोला -72,545
अमरावती - 1 लाख 24 हजार 448
औरंगाबाद- 1 लाख 50 हजार 36
बीड - 97 हजार 883
भंडारा - 1 लाख 3 हजार702
बुलडाणा- 98 हजार 139
चंद्रपूर -1 लाख 5 हजार 530
धुळे - 71 हजार 622
गडचिरोली- 35 हजार 913
गोंदिया- 75 हजार 427
हिंगोली- 37 हजार 278
जळगाव- 1लाख 30हजार 374
जालना- 63 हजार548
कोल्हापूर- 2,98,533
लातूर-1,01,953
मुंबई-10,88,364
नागपूर- 3,46,581
नांदेड- 93,127
नंदुरबार-54,288
नाशिक- 2,61,454
उस्मानाबाद- 48,941
पालघर-93,318
परभणी-55,995
पुणे- 6,98,436
रायगड- 90,160
रत्नागिरी-60,422
सांगली -1,42,306
सातारा -1,59,448
सिंधुदुर्ग-37,543
सोलापूर-1,49,066
ठाणे-4,36,958
वर्धा - 69,275
वाशिम- 47,080
यवतमाळ -93,481

एकून-57,62,601

ABOUT THE AUTHOR

...view details