मुंबई :येथे ५०.२३ किलो कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा जप्त करण्यात (Cocaine Seized By DRI Mumbai) आल्यात. यांची किंमत ५०२ कोटी रुपये (cocaine worth Rs 502 crore seized by DRI Mumbai) आहे. दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या पेअर आणि हिरवी सफरचंदे घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधून हा मुद्देमाल जप्त (Cocaine drug seized from fruits container in Mumbai) करण्यात आला आहे. मुंबई DRI विभागीय युनिट हा माल जप्त केला. एनडीपीएस कायद्यानुसार आयातदाराला अटक करण्यात आली आहे. (Latest News from Mumbai)
Cocaine Seized By DRI Mumbai: मुंबईत कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा जप्त, किंमत 502 कोटी रुपये - Cocaine Seized By DRI Mumbai
मुंबई येथे ५०.२३ किलो कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा जप्त करण्यात (Cocaine Seized By DRI Mumbai) आल्यात. यांची किंमत ५०२ कोटी रुपये (cocaine worth Rs 502 crore seized by DRI Mumbai) आहे. दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या पेअर आणि हिरवी सफरचंदे घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधून हा मुद्देमाल जप्त (Cocain drug seized from fruits container in Mumbai) करण्यात आला आहे. मुंबई DRI विभागीय युनिट हा माल जप्त केला. एनडीपीएस कायद्यानुसार आयातदाराला अटक करण्यात आली आहे. (Latest News from Mumbai)
Cocaine Seized By DRI Mumbai
502 कोटींचे कोकेन ड्रग्स जप्त : नवी मुंबईत 502 कोटींचे कोकेन ड्रग्स जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई डीआयआरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. डिआरआयने ड्रग्ज माफियांवर मोठी कारवाई केली आहे. 502 कोटींचे ड्रग्ज मुंबईत घेऊन जाताना नवी मुंबई पोर्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. फळांच्या पेट्यांमधून हे कोकेन ड्रग्ज मुंबईच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र त्या अगोदरचं डीआयआरच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे.
Last Updated : Oct 8, 2022, 4:04 PM IST