मुंबई -महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळत आहे. गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 260 निवासी डॉक्टरांची (260 Resident doctors tested positive for COVID-19) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिली आहे. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महापालिका देखील कामाला लागली आहे.
Mumbai Doctors Covid positive : मुंबईतील 260 निवासी डॉक्टर कोरोनाबाधित - महाराष्ट्र 230 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळतोय. गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 260 निवासी डॉक्टरांची ( 230 Resident doctors tested positive for COVID-19 ) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिली आहे.

CORONA
सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड पॉझिटिव्ह
सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड चाचणी झाली असून ते कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील 260 निवासी डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Last Updated : Jan 6, 2022, 1:49 PM IST