मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील Malegaon Bomb blast case 24 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात Special NIA Court in Mumbai Sessions Court फितूर झाली witnesses changed their testimony आहे. आज उपस्थित साक्षीदाराने आरोपी क्रमांक 11 सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार होता. विशेष म्हणजे या प्रकरणात एनआयए ने साक्षीदार म्हणून या खटल्यामुळे या साक्षीदाराला आणले होते. साक्षीदाराने असे म्हटले की, सुधाकर चतुर्वेदी हे माझ्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. तेवढीच माझी आणि त्यांची ओळख आहे. या खटल्याशी संबंधित कुठलेही ओळख आणि माहिती माझ्याकडे नाही, असे न्यायालयासमोर सांगितल्यानंतर न्यायालयाने साक्षीदाराला फितूर Malegaon Blast Fitur म्हणून घोषित केले आहे. NIA Court on Malegaon blast
Malegaon Blast Fitur मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 24 साक्षीदार ठरले फितूर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील Malegaon Bomb blast case 24 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात Special NIA Court in Mumbai Sessions Court फितूर झाली witnesses changed their testimony आहे. आज उपस्थित साक्षीदाराने आरोपी क्रमांक 11 सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार होता. विशेष म्हणजे या प्रकरणात एनआयए ने साक्षीदार म्हणून या खटल्यामुळे या साक्षीदाराला आणले होते. साक्षीदाराने असे म्हटले की, सुधाकर चतुर्वेदी हे माझ्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. तेवढीच माझी आणि त्यांची ओळख आहे. या खटल्याशी संबंधित कुठलेही ओळख आणि माहिती माझ्याकडे नाही, असे न्यायालयासमोर सांगितल्यानंतर न्यायालयाने साक्षीदाराला फितूर Fitur म्हणून घोषित केले आहे.
आतापर्यंत 23 जणांनी साक्ष बदललीदेशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 23 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली Malegaon Blast disqualified witnesses होती.
काय आहे प्रकरण29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. Malegaon Blast witness
हेही वाचाPune Crime पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा, कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली