महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर; मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी - prasad purohit Malegaon Bomb Blast

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर झाले असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदारांनी ATS ला सादर केलेला जवाब दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

सत्र न्यायालय
सत्र न्यायालय

By

Published : Mar 30, 2022, 1:20 PM IST

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर झाले असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदारांनी ATS ला सादर केलेला जवाब दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details