महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अँटॉप हिलमध्ये 22 दुचाकी जाळणाऱ्या 2 आरोपींना अटक; सायन पोलिसांची कारवाई

सायन अँटॉप हिल परिसरात 22 मोटारसायकल व 2 चारचाकी व्हॅन जाळण्याच्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल भागातील 2 गुंडांना अटक केली आहे.

By

Published : Aug 10, 2019, 6:12 PM IST

मुंबई - सायन अँटॉप हिल परिसरात 22 मोटारसायकल व 2 चारचाकी व्हॅन जाळण्याच्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल भागातील 2 गुंडांना अटक केली आहे. फैयाज उर्फ फैज अजीमुल्ला कादरी(वय 23) व अक्षय कांबळे अशी आरोपींची नावे असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सायन अँटॉप हिल परिसरात 22 मोटारसायकल व 2 चारचाकी व्हॅन जाळण्याच्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल भागातील 2 गुंडांना अटक केली आहे.

अँटॉप हिल परिसरात दहशत पसरविण्यासाठी या दोघांनी 8 ऑगस्टच्या पहाटे 3 वाजता विजय नगर परिसरतील गणेश मैदान भागात पार्क केलेल्या 2 लाख 26 हजार किंमतीच्या 22 दुचाकी व 2 चारचाकी वाहनांना आग लावली होती.

सायन अँटॉप हिल परिसरात 22 मोटारसायकल व 2 चारचाकी व्हॅन जाळण्याच्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल भागातील 2 गुंडांना अटक केली आहे.

वडाळा टिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर या आधी गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details