मुंबई -राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आज नव्या 15 हजार 051 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर 2.27 टक्के इतका आहे, असे असले तरी रुग्ण संख्येचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नाही.
CORONA : राज्यात आज 15 हजाराहून अधिक नवे पॉझिटिव्ह, ४८ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आज नव्या 15 हजार 051 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर 2.27 टक्के इतका आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 10 हजार 671 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 21 लाख 44 हजार 743 रुग्णांनी केली कोरोनावर मात.
राज्यात नव्या 15, 051 रुग्णांची नोंद.
राज्यात 48 रुग्णांचा मृत्यु झाला झाला असून मृत्यूदर 2.27 टक्के.
राज्यात एकूण 23 लाख 29 हजार 464रु ग्णांची नोंद.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 1 लाख 30 हजार 547.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिका- 1713
ठाणे- 204
ठाणे मनपा- 309
नवी मुंबई-158
कल्याण डोंबिवली- 250
पनवेल मनपा- 153
नाशिक-332
नाशिक मनपा-671
मालेगाव-112
अहमदनगर- 359
अहमदनगर मनपा-189
धुळे मनपा- 212
जळगाव- 433
जळगाव मनपा- 267
नंदुरबार-266
पुणे- 363
पुणे मनपा- 1122
पिंपरी चिंचवड- 898
सातारा - 149
औरंगाबाद मनपा- 657
औरंगाबाद-128
जालना-174
बीड - 244
नांदेड मनपा- 295
नांदेड-137
अकोला मनपा- 154
अमरावती- 141
अमरावती मनपा- 227
यवतमाळ-275
बुलडाणा-349
वाशिम - 183
नागपूर- 354
नागपूर मनपा-2094