महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात 14 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या साडेसात लाख

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona
कोरोना

By

Published : Aug 28, 2020, 9:22 PM IST

मुंबई -राज्यात शुक्रवारी 14 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी 331 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले १४,३६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३१ मृत्यू यांचा तपशील असा

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

  • मुंबई मनपा-१२१७ (३०), ठाणे- २१८ (१), ठाणे मनपा-२०९ (७), नवी मुंबई मनपा-४२७ (९), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (८), उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-२८ (१), मीरा भाईंदर मनपा-१६६ (४), पालघर-१२० (४), वसई-विरार मनपा-११२ (२), रायगड-२५३ (६), पनवेल मनपा-२८३, नाशिक-१९५ (१५), नाशिक मनपा-४९१ (१२), मालेगाव मनपा-३६ (२), अहमदनगर-३७२ (१),अहमदनगर मनपा-१७२ (२)
  • धुळे-९५ (४), धुळे मनपा-११६ (५), जळगाव- ४७८ (९), जळगाव मनपा-१०५ (४), नंदूरबार-७५ (३), पुणे- ८५१ (१४), पुणे मनपा-१७९५ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१००१ (२२), सोलापूर-२९७ (९), सोलापूर मनपा-३२, सातारा-६७७ (९), कोल्हापूर-५५४ (१७), कोल्हापूर मनपा-१६९ (५), सांगली-२७० (९), सांगली मिरज कुपवाड मनपा-३४६ (१५)
  • सिंधुदूर्ग-२० (४), रत्नागिरी-१०२ (४), औरंगाबाद-१०१ (४),औरंगाबाद मनपा-८० (८), जालना-६१ (१), हिंगोली-३६ (३), परभणी-३७ (१), परभणी मनपा-२४ (३), लातूर-७७ (५), लातूर मनपा-६९ (३), उस्मानाबाद-१३८ (२),बीड-६४ (५), नांदेड-१४२ (१), नांदेड मनपा-११४, अकोला-४५, अकोला मनपा-१७
  • अमरावती-२६ (४), अमरावती मनपा-७७ (४) , यवतमाळ-१०३ (२), बुलढाणा-९४ (१), वाशिम-४३ (२), नागपूर-३११ (२), नागपूर मनपा-८४८ (१९), वर्धा-३६, भंडारा-३४, गोंदिया-७८, चंद्रपूर-७५, चंद्रपूर मनपा-२६, गडचिरोली-४६, इतर राज्य १४.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील


  • मुंबई:बाधीत रुग्ण- (१,४२,१०८) बरे झालेले रुग्ण- (१,१४,८१८), मृत्यू- (७५६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१८), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,४०७)
  • ठाणे:बाधीत रुग्ण- (१,२८,६८५), बरे झालेले रुग्ण- (१,०४,६२७), मृत्यू (३७०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,३४८)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (२४,६९५), बरे झालेले रुग्ण- (१७,५३०), मृत्यू- (५६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५९८)
  • रायगड:बाधीत रुग्ण- (२८,६७९), बरे झालेले रुग्ण-(२२,१७३), मृत्यू- (७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७५०)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३७९२), बरे झालेले रुग्ण- (२२००), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४५९)
  • सिंधुदुर्ग:बाधीत रुग्ण- (१०७१), बरे झालेले रुग्ण- (६०३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८)
  • पुणे:बाधीत रुग्ण- (१,६५,५९२), बरे झालेले रुग्ण- (१,१४,०९९), मृत्यू- (३९७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६,५१९)
  • सातारा:बाधीत रुग्ण- (१२,२०८), बरे झालेले रुग्ण- (७११९), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७६५)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (११,२५२), बरे झालेले रुग्ण- (६३६७), मृत्यू- (३८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५०५)
  • कोल्हापूर:बाधीत रुग्ण- (२०,३१९), बरे झालेले रुग्ण- (१३,९४३), मृत्यू- (५८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७९२)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (१८,३८३), बरे झालेले रुग्ण- (१३,२४०), मृत्यू- (७४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३९८)
  • नाशिक:बाधीत रुग्ण- (३६,३४३), बरे झालेले रुग्ण- (२५,४८१), मृत्यू- (८४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,०२०)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१९,०४६), बरे झालेले रुग्ण- (१४,८६९), मृत्यू- (२७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९०३)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (२५,२११), बरे झालेले रुग्ण- (१७,२२०), मृत्यू- (८१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१७४)
  • नंदूरबार:बाधीत रुग्ण- (२२९४), बरे झालेले रुग्ण- (१२०९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१७)
  • धुळे:बाधीत रुग्ण- (७३२९), बरे झालेले रुग्ण- (५०८४), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३९)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२२,२२४), बरे झालेले रुग्ण- (१५,७६९), मृत्यू- (६५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८०२)
  • जालना: बाधीत रुग्ण-(४११३), बरे झालेले रुग्ण- (२६१२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३७३)
  • बीड:बाधीत रुग्ण- (४४९६), बरे झालेले रुग्ण- (२७५८), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१६२६)
  • लातूर:बाधीत रुग्ण- (७३८१), बरे झालेले रुग्ण- (४३२१), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८०५)
  • परभणी:बाधीत रुग्ण- (२४०६), बरे झालेले रुग्ण- (१०४९), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८३)
  • हिंगोली:बाधीत रुग्ण- (१३८८), बरे झालेले रुग्ण- (१११२), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४२)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (६२७५), बरे झालेले रुग्ण (३०६८), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०१०)
  • उस्मानाबाद:बाधीत रुग्ण- (५५१५), बरे झालेले रुग्ण- (३३६८), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०००)
  • अमरावती:बाधीत रुग्ण- (४८२२), बरे झालेले रुग्ण- (३६९६), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००६)
  • अकोला:बाधीत रुग्ण- (३७३०), बरे झालेले रुग्ण- (२९३८), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४०)
  • वाशिम:बाधीत रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (१२६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०४)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३१४०), बरे झालेले रुग्ण- (२०८१), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८७)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२९६४), बरे झालेले रुग्ण- (१८९१), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००२)
  • नागपूर:बाधीत रुग्ण- (२४,७८३), बरे झालेले रुग्ण- (१३,२३९), मृत्यू- (६३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,९०२)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (७६३), बरे झालेले रुग्ण- (४५९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८७)
  • भंडारा:बाधीत रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (५९३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८१)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (१२९४), बरे झालेले रुग्ण- (७८७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९२)
  • चंद्रपूर:बाधीत रुग्ण- (१७९०), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६७)
  • गडचिरोली:बाधीत रुग्ण- (६९७), बरे झालेले रुग्ण- (५७०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४१)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(७,४७,९९५) बरे झालेले रुग्ण-(५,४३,१७०), मृत्यू- (२३,७७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३२),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,८०,७१८)

ABOUT THE AUTHOR

...view details