मुंबई मुंबईत Mumbai Dahi Handi Festival दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी या सणाला मोठा उत्साह दाखवला. या उत्सवादरम्यान काल रात्री १२ वाजेपर्यंत 222 गोविंदा जखमी 222 Govindas were Injured झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी १३० गोविंदावर उपचार करून 197 Govindas have been Treated and Discharged घरी सोडण्यात आले आहे. तर २५ गोविंदा अद्यापि रुग्णालयात उपचार घेत आहेत. Former Mayor Kishori Pednekar त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज सकाळी ११ वाजतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २२२ गोविंदा जखमी झाले. त्यापैकी १९७ गोविंदा वर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर २५ गोविंदा अद्यापही रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
222 गोविंदा जखमीमुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देऊन उंच थर लावून सलामी देऊन, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याचदरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत 222 गोविंदा जखमी झाले होते. त्यांना सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 222 पैकी 197 गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गोविंदावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दहिहंडीदरम्यान कोणतीही दुर्घटना नोंद झालेली नाही.