मुंबई - राज्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ११९ नवीन रुग्णांची नोंद झाले असून, ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,११९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
- मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०)
- धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३)
- औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
-
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,३०,४१०) बरे झालेले रुग्ण- (१,०५,१९३), मृत्यू- (७२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,६९३)
- ठाणे:बाधीत रुग्ण- (१,१५,९२३), बरे झालेले रुग्ण- (९२,९८१), मृत्यू (३४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,५४१)
- पालघर: बाधीत रुग्ण- (२१,६६४), बरे झालेले रुग्ण- (१४,९१०), मृत्यू- (५०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२४९)
- रायगड: बाधीत रुग्ण- (२४,०४९), बरे झालेले रुग्ण-(१८,४१३), मृत्यू- (६४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९८५)
- रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३०१०), बरे झालेले रुग्ण- (१६२१), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८३)
- सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (६७८), बरे झालेले रुग्ण- (४५०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५)
- पुणे: बाधीत रुग्ण- (१,३४,९१३), बरे झालेले रुग्ण- (९१,६०६), मृत्यू- (३३३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९,९७१)
- सातारा: बाधीत रुग्ण- (७९४४), बरे झालेले रुग्ण- (४८६४), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८३३)
- सांगली:बाधीत रुग्ण- (७१२३), बरे झालेले रुग्ण- (४१३५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७६०)
- कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१४,७१२), बरे झालेले रुग्ण- (७४१२), मृत्यू- (३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९०२)
- सोलापूर:बाधीत रुग्ण- (१४,९८९), बरे झालेले रुग्ण- (९८२८), मृत्यू- (६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५१४)
- नाशिक: बाधीत रुग्ण- (२७,८५०), बरे झालेले रुग्ण- (१७,१४४), मृत्यू- (६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,०१३)
- अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१३,६७१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३८), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७४)
- जळगाव:बाधीत रुग्ण- (१८,७६६), बरे झालेले रुग्ण- (१२,६७३), मृत्यू- (७०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३९०)
- नंदूरबार:बाधीत रुग्ण- (१२२१), बरे झालेले रुग्ण- (८०९), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५६)
- धुळे बाधीत रुग्ण- (५३६४), बरे झालेले रुग्ण- (३७७४), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२७)
- औरंगाबाद:बाधीत रुग्ण- (१८,९५४), बरे झालेले रुग्ण- (१२,४४७), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९२९)
- जालना:बाधीत रुग्ण-(३३४९), बरे झालेले रुग्ण- (१८९८), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३३७)
- बीड: बाधीत रुग्ण- (२८२५), बरे झालेले रुग्ण- (९६१), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७९७)
- लातूर:बाधीत रुग्ण- (५५३३), बरे झालेले रुग्ण- (२७४२), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५८२)
- परभणी:बाधीत रुग्ण- (१६१८), बरे झालेले रुग्ण- (५७२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९३)
- हिंगोली: बाधीत रुग्ण- (१०४२), बरे झालेले रुग्ण- (७६४), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५४)
- नांदेड:बाधीत रुग्ण- (४२५९), बरे झालेले रुग्ण (१८२३), मृत्यू- (१४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२९३)
- उस्मानाबाद:बाधीत रुग्ण- (३८१३), बरे झालेले रुग्ण- (२०४३), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६८)
- अमरावती: बाधीत रुग्ण- (३७६८), बरे झालेले रुग्ण- (२५८७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८०)
- अकोला: बाधीत रुग्ण- (३२८७), बरे झालेले रुग्ण- (२७२३), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२२)
- वाशिम:बाधीत रुग्ण- (१२७३), बरे झालेले रुग्ण- (८७०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)
- बुलढाणा:बाधीत रुग्ण- (२५०७), बरे झालेले रुग्ण- (१५९१), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४९)
- यवतमाळ:बाधीत रुग्ण- (२१६६), बरे झालेले रुग्ण- (१३४५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७१)
- नागपूर:बाधीत रुग्ण- (१४,८०७), बरे झालेले रुग्ण- (७०६३), मृत्यू- (३९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३४४)
- वर्धा:बाधीत रुग्ण- (३९३), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)
- भंडारा: बाधीत रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०७)
- गोंदिया:बाधीत रुग्ण- (८२०), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३०)
- चंद्रपूर:बाधीत रुग्ण- (१०८१), बरे झालेले रुग्ण- (६५७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५)
- गडचिरोली:बाधीत रुग्ण- (५४०), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०३)
- इतर राज्ये:बाधीत रुग्ण- (५६७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०५)
- एकूण: बाधीत रुग्ण-(६,१५,४७७) बरे झालेले रुग्ण-(४,३७,८७०),मृत्यू- (२०,६८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१२),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५६,६०८)