मुंबई : वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला 'आपले सरकार'चा अधिकृत परवाना देण्याच्या नावाखाली १ कोटी ३१ लाख ७५ हजार १०४ रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला (fraud on name of Aaple Sarkar license) आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर (Missuse of CM Shinde Name ) केल्याची माहिती समोर आली असून एका आरोपीला अटक (Aaple Sarkar License Fraud arrest) करण्यात आली आहे.
Aaple Sarkar License Fraud : 'आपले सरकार' लायसन्यच्या नावावर किराणा व्यापाऱ्याला 1 कोटी 31 लाखांचा गंडा - fraud on name of Aaple Sarkar license
वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला 'आपले सरकार'चा अधिकृत परवाना देण्याच्या नावाखाली १ कोटी ३१ लाख ७५ हजार १०४ रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला (fraud on name of Aaple Sarkar license) आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर (Missuse of CM Shinde Name ) केल्याची माहिती समोर आली असून एका आरोपीला अटक (Aaple Sarkar License Fraud arrest) करण्यात आली आहे.
ई-पोर्टलद्वारे कंपनीचे लायसन्स बनविण्याचा उठाठेव नडला-वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजावली येथील किराणा व्यापारी जिग्नेश गोपानी याला सरकारच्या ई-पोर्टलद्वारे कंपनीचे लायसन्स हवे होते. हे लायसन्स्य बनवून देण्यासाठी आरोपींनी गोपानी यांना आम्ही मुख्यमंत्री यांच्या खास बैठकीतील असल्याचे पटवून दिले. २४ मे २०२१ ते २७ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपले सरकार या ई-पोर्टलद्वारे परवाना मिळवण्यासाठी तसेच एकाच्या आयटी कंपनीचे परवाना बनविण्यासाठी शासनाकडे विविध कारणासाठी पैसे भरण्याचे सांगून १ कोटी ३१ लाख ७५ हजार १०४ रुपये घेतले. जिग्नेश गोपानी यांनी सर्व रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिली होती; मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जिग्नेश गोपानी याने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे.