महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 317 वर; शाहुवाडीत तब्बल 102 - 102 corona cases in shahuwadi

रविवारअखेर जिल्ह्यात एकूण 317 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 102 रुग्ण आढळले आहेत.

kolhapur corona
कोल्हापुरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 317 वर

By

Published : May 25, 2020, 8:05 AM IST

कोल्हापूर - रविवारी रात्री 9 वाजता 593 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 509 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 अहवाल नाकारण्यात आले असून, प्रलंबित 50 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 पॉझिटिव्ह रूग्ण आहे. रविवारअखेर जिल्ह्यात एकूण 317 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 102 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

रविवारी दिवसभरात आलेल्या 31 पॉझिटिव्ह अहवालामध्ये :

आजरा-1
भुदरगड-2
चंदगड-7
कागल-4
पन्हाळा-1
राधानगरी-5
शाहूवाडी-7
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4

रविवारअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 16
भुदरगड- 35
चंदगड- 25
गडहिंग्लज- 13
गगनबावडा- 6
हातकणंगले- 3
कागल- 5
करवीर- 10
पन्हाळा- 16
राधानगरी- 47
शाहूवाडी- 102
शिरोळ- 5
नगरपरिषद क्षेत्र- 10
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 313
पुणे -1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील 4 असे मिळून एकूण 317 रुग्णांची रविवारअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details