महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंबाबाई मंदिरात झाली घटस्थापना, नवरात्रोत्सवाला सुरुवात - Ambabai temple

कोल्हापूर - करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफेची सलामी देऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होऊन अभिषेक आणि अन्य विधी पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पास असेल तरच भक्तांना दर्शन मिळणार आहे. तब्बल 30 हजारहून अधिक भाविकांनी पहिल्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली असून, भक्तांनीही सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.  दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंबाबाईची अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. याबाबतच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी-

अंबाबाई मंदिरात झाली घटस्थापना, नवरात्रोत्सवाला सुरुवात

By

Published : Oct 7, 2021, 10:30 AM IST

Updated : Oct 7, 2021, 3:48 PM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफेची सलामी देऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होऊन अभिषेक आणि अन्य विधी पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पास असेल तरच भक्तांना दर्शन मिळणार आहे. तब्बल 30 हजारहून अधिक भाविकांनी पहिल्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली असून, भक्तांनीही सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंबाबाईची अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. याबाबतच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी-

कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाली. याबाबतच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी-
Last Updated : Oct 7, 2021, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details