कोल्हापूरमुंबईमध्ये 26 11 प्रमाणे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात येईल अशा धमकीचा मॅसेज आज मुंबई ट्राफिक कंट्रोल रूमला आला. शिवाय यासाठी भारतात असलेल्या 6 जणांची मदत घेणार असल्याचेही धमकीमध्ये सांगण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर दौऱ्यावर असलेले बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून असा कोणताही हल्ला होणार नाही, याची काळजी घेतली जाईल ही खात्री आहे. संरक्षण यंत्रणा सतर्क आहे असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी समुद्रकिनारी ए के 47 बंदुका सापडल्या त्यानंतर वातावरण बिघडविण्याचे काम सुरू आहे असेही ते म्हणाले आहेत.
Balasaheb Thorat यंत्रणा सतर्क, कोणताही हल्ला होणार नाही याची काळजी घेतली जाईल ही खात्री, बाळासाहेब थोरात - terrorist attack
Congress leader Balasaheb Thorat दहशतवादी हल्ला करण्यात येईल अशा धमकीचा मॅसेज आज मुंबई ट्राफिक कंट्रोल रूमला आला. शिवाय यासाठी भारतात असलेल्या 6 जणांची मदत घेणार असल्याचेही धमकीमध्ये सांगण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर दौऱ्यावर असलेले बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली
मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीमुंबईवर २६ ११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी threat message to attack Mumbai देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये २६ ११ सारखा घातक हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस Bombay Police Traffic Control Room has received a threat आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी मेसेजमधून सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट पसरले आहे.
हेही वाचामुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी