कोल्हापूर - राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. पण, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून राज्यात येणारे दुधाचे टँकर अडवावेत. त्यासाठी पोलिसांना तशा पद्धतीचे आदेश देण्यात यावे, अशी मागमी राजू शेट्टी यांनी केली आहे.
गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून राज्यात येणारे दुधाचे टँकर अडवावे - राजू शेट्टी - RAJU SHETTY ON MILK TANKER
गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून राज्यात येणारे दुधाचे टँकर अडवावे, राजू शेट्टी यांची मागणी
raju shetty
असे केल्यास अतिरिक्त दूध खरेदीचा राज्य सरकारवरचा बोजा कमी होईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.