महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मतमोजणी परिसरात वायफाय आढळल्याची राजू शेट्टींनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार - election commission

मतमोजणी केंद्र परिसरात वायफाय वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले असताना वायफाय का सुरू केले म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

राजू शेट्टींनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

By

Published : May 22, 2019, 11:07 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मतमोजणी परिसरात विधानसभा मतदार संघानुसार वायफाय आढळल्याची खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रार दाखल करताच वायफाय बंद केल्याचं खासदार राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वायफाय वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले असताना वायफाय का सुरू केले म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details