महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन; ताराराणी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त

ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे संभाजीराजे यांनी सरकारला विविध मागण्यांसाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. मात्र आरक्षणासाठी आणखी किती दिवस शांत बसायचे म्हणत जिल्ह्यातील मराठा समाजातील लोक चक्का जाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही मात्र आता आम्ही आरक्षणाबाबत शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

maratha-community-protest-in-tararani-square-kolhapur
maratha-community-protest-in-tararani-square-kolhapur

By

Published : Jun 22, 2021, 10:42 AM IST

कोल्हापूर : ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे संभाजीराजे यांनी सरकारला विविध मागण्यांसाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. मात्र आरक्षणासाठी आणखी किती दिवस शांत बसायचे म्हणत जिल्ह्यातील मराठा समाजातील लोक चक्का जाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही मात्र आता आम्ही आरक्षणाबाबत शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. याबाबतच कोल्हापूरातील छत्रपती ताराराणी चौक येथून चक्काजाम आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

कोल्हापुरात मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन..

ABOUT THE AUTHOR

...view details