महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर मध्यरात्रीपासून बंद होण्याची शक्यता - कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू

कोरोना व्हायरसपासून भाविकांना दूर ठेवण्य़ासाठी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय आज होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात वैठक सुरू आहे.

olhapurs Ambabai Mandir
कोल्हापूरचे प्रसिध्द अंबाबाई मंदिर

By

Published : Mar 17, 2020, 5:13 PM IST

कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात गर्दी होणारी अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता कोल्हापूरचे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरही बंद होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर मध्यरात्रीपासून बंद होण्याची शक्यता

याबाबत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक बोलवण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची दिली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details