कोल्हापूर- तिरुपतीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ अचानक रद्द झाले. त्यामुळे, संतापलेल्या प्रवाशांनी कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावेळी तिरुपतीला जाण्यासाठी ५० प्रवाशी विमानतळावर उपस्थित होते. विमान रद्द झाल्याचे कळताच प्रवाशांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला.
इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ रद्द; संतापलेल्या प्रवाशांनी मॅनेजरला केली धक्काबुक्की - indigo passengers confront company manager kolhapur
तिरुपतीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ अचानक रद्द झाले. त्यामुळे, संतापलेल्या प्रवाशांनी कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की केल्याची घटना घडली.
![इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ रद्द; संतापलेल्या प्रवाशांनी मॅनेजरला केली धक्काबुक्की kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5784085-237-5784085-1579587268919.jpg)
इंडिगो जेट