महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पाहा कोस्टगार्डच्या नजरेतून कोल्हापूरची पूर परिस्थिती - perspective of NDRF

कोल्हापुरात पंचगंगेने रौद्ररुप धारण केल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. यातील चिखली गावातील मदत कार्य आणि परस्थितीचा आढावा.

पहा NDRF च्या नजरेतून कोल्हापूरची पूर परिस्थीती

By

Published : Aug 11, 2019, 8:35 PM IST

Updated : Aug 11, 2019, 11:56 PM IST

कोल्हापूर - पंचगंगेच्या महापुरात अनेक गावे बाधित झाली आहेत. याठिकाणी स्थानिक यंत्रणा, संरक्षण दल आणि कोस्टगार्ड मदत कार्य करत आहे. चिखली, आंबेवाडी सारख्या गावांना आक्राळ-विक्राळ महापुराने वेढले आहे. या महापुराच्या पाण्यातून कोस्टगार्डने अनेकांचा जीव वाचवला. सध्या जनावरांसाठी औषधे, डॉक्टर आणि पशू खाद्य याची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. कोल्हापुरातील महापूर हळू-हळू ओसरत आहे. याविषयी कोस्टगार्डच्या जवानांशी आमच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली आहे..

पाहा NDRF च्या नजरेतून कोल्हापूरची पूर परिस्थीती
Last Updated : Aug 11, 2019, 11:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details