कोल्हापूर -शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकी चितळे यांचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात निषेध होत आहे. दरम्यान कोणत्याही ज्येष्ठ नेत्यावर बोलत असताना आपण काय बोलत आहे याचे भान असले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोलले जात आहे, अशा प्रकारचे शब्द कोणीही वापरू नये अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा -Artists Tribute To Shahu Maharaj : कोल्हापुरात देशातील विविध कलाकार वाहणार लोकराजाला आदरांजली!