महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 'वंचित'मधून बाहेर

वंचित बहुजन आघाडीला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया वंचितमधून बाहेर पडली आहे.

sukumar kamble
प्राध्यापक सुकुमार कांबळे

By

Published : Jan 1, 2020, 2:03 PM IST

Updated : Jan 1, 2020, 2:29 PM IST

कोल्हापूर- वंचित बहुजन आघाडीला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया वंचितमधून बाहेर पडली आहे. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी यासंदर्भातली माहिती दिली.

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 'वंचित'मधून बाहेर

ज्या नेत्यांकडून आपला मानसन्मान होत नसेल तर, गुलाम म्हणून राहण्यास आमची तयारी नसल्याची प्रतिक्रिया सुकुमार कांबळे यांनी दिली आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एक घटकपक्ष होता. आज त्यांनी वंचितमधून बाहेप पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरातील सर्व बातम्या -

अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात मटण विक्री बंद

Last Updated : Jan 1, 2020, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details