महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाची कोल्हापुरात एन्ट्री; इस्लामपूरच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील महिलेलाही विषाणूची लागण - कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिलेला कोरोनाची लागण

कोल्हापुरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आली होती.

coronary-infection-in-a-woman-contacted-by-a-patient-with-islampour
कोरोनाची कोल्हापुरात एन्ट्री

By

Published : Mar 26, 2020, 11:47 PM IST

कोल्हापूर - देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इस्लामपूरच्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामपूरच्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या चौघांना बुधवारी मिरज येथे आयोसोलोटेड केले होते. यातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आहे.

कोरोनाची कोल्हापुरात एन्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details