कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात नेहमीच काहीतरी वेगळे पाहायला मिळत असते. आता 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कोल्हापुरातला एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'आज धार्मिक व्रत..! सर्वजण शेपूची भाजी आणि गुळमाट सेवन करतील' अशा आशयाचा हा फलक आहे. त्यामुळे या हटके फलकाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. अनेकांनी तर वर्षाचा शेवट गोड करून नववर्षाचे स्वागत करायचे ठरवले आहे.
2020 ला बाय-बाय गुळवणी पिऊन..! जगात भारी कोल्हापुरात 'लै भारी' फलक - नववर्षाचे स्वागत शाकाहारीने न्यूज
'आज धार्मिक व्रत..! सर्वजण शेपूची भाजी आणि गुळमाट सेवन करतील' अशा आशयाचा फलक कोल्हापूरात लावण्यात आला आहे. त्यामुळे या हटके फलकाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

2020 ला बाय-बाय गुळवणी पिऊन..! जगात भारी कोल्हापुरात 'लै भारी' फलक
कोल्हापूरातील 'लै भारी' फलक...