ठाणे -कल्याण डोंबिवली शहरातील मुस्लिम बांधवानी मनसेचे आमदारासह नगरसेवकांना राज ठाकरेंवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले. यामुळे २००९ साली कल्याण पश्चिम विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आला. तर कल्याण ग्रामीणमधून सध्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ७ हजार मुस्लिम मतदारांनी मतदान केल्याने ते निवडून आले. असे असताना मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याला जे भाषणांतून व्यक्तव्य केले त्याबाबत आता मुस्लिम मतदार आम्हाला जाब विचारात असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे.
MNS Mosque Loudspeaker Issue : मनसेचे प्रदेश सचिवाची सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी - मशिद भोंगे प्रकरण
कल्याण ग्रामीणमधून सध्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ७ हजार मुस्लिम मतदारांनी मतदान केल्याने ते निवडून आले. असे असताना मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याला जे भाषणांतून व्यक्तव्य केले त्याबाबत आता मुस्लिम मतदार आम्हाला जाब विचारात असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे.
![MNS Mosque Loudspeaker Issue : मनसेचे प्रदेश सचिवाची सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी राज ठाकरे संग्रहित छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14934732-thumbnail-3x2-pu.jpg)
राज ठाकरे संग्रहित छायाचित्र
व्हायरल झालेली प्रतिक्रिया
Last Updated : Apr 5, 2022, 4:53 PM IST