महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Woman Jumped in Well विवाहिता माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडली अन् दोन मुलींसह घेतली विहिरीत उडी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात झोडेगावातील एका विवाहित महिलेने woman suicide attempt Aurangabad आपल्या दोन मुलींसह पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न woman attempt suicide in well केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत आई व लहान मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र मोठ्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू Girl drowned in water झाला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. आई आणि लहान मुलीवर उपचार सुरु आहे.

By

Published : Aug 21, 2022, 3:24 PM IST

woman attempt suicide in well
विवाहित महिले्चा आत्महत्येचा प्रयत्न

गंगापूर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात झोडेगावातील एका विवाहित महिलेने woman suicide attempt Aurangabad आपल्या दोन मुलींसह पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न woman attempt suicide in well केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत आई व लहान मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र मोठ्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू Girl drowned in water झाला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. आई आणि लहान मुलीवर उपचार सुरु आहे. woman jumped in well with two daughter


चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळगंगापूर तालुक्यातील झोडेगाव येथील महिला ज्योती गौतम पठारे वय ४० वर्षे हीने २० ऑगस्टला शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मी माहेरी जात असल्याचे घरी सांगून मोठी मुलगी आकांक्षा वय १० वर्षे व आराध्या वय ४ वर्षे यांच्यासह घराबाहेर निघाली. गावाच्या बाहेर शिवना नदी तीरावर असलेल्या विहिरीत आईने दोन मुलीसह उडी मारली. हा प्रकार गौतम यांचे भाचे प्रकाश भालेराव व प्रविण भालेराव यांनी पाहिला. त्याने तात्काळ विहीरीत उडी मारली आणि आई ज्योती व लहान मुलगी आराध्या या दोघींला वाचविले. मात्र मोठी मुलगी आकांक्षा हीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ज्योती यांचे पती गौतम यांना अर्धांगवायू झालेला आहे. मात्र आईने दोन मुलीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण समजू शकले नाही.

मृतक आकांक्षावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कारउपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिघींना उपचारासाठी नेले असता आकांक्षा हिला आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात आकांक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख करत आहे.

हेही वाचाHingoli Disabled Girl Rape दिव्यांग तरुणी एकटीच घरी झोपली होती, तरुण शिरला अन् केला...

ABOUT THE AUTHOR

...view details