औरंगाबाद - विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात (University programs ) केंद्रीय न्याय मंत्री ( Union Minister of Justice ) किरेन रिजिजू यांनी शहराचे काय नाव घ्यावे मी गोंधळलोय. आता औरंगाबाद ( Aurangabad ) म्हणाव की संभाजीनगर ( Sambhajinagar ) अस म्हणत, आपल्या भाषणाला सुरुवात केली. औरंगाबाद म्हणाव की संभाजीनगर, असो नव्याने स्थापन झालेल्या सरकारने तसा प्रस्ताव मांडला आहे. हे शहर ऐतिहासिक दृष्टया महत्वाचे असल्याच देखील त्यांनी अधोरेखील केले आहे. महाराष्ट्र ( Maharashtra ) राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पदविदान समारंभ प्रसंगी केंद्रीय कायदे मंत्री किरेण रिजुजू, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर, रॉय आणि मुंबई हायकोर्टाचे ( Mumbai High Court ) चिफ जस्टीस दत्ता यांनी हजेरी लावली आहे.
'शहराला काय म्हणू औरंगाबाद की संभाजीनगर' - केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजुजू
औरंगाबाद ( Aurangabad ) म्हणाव की संभाजीनगर ( Sambhajinagar ) अस म्हणत, आपल्या भाषणाला सुरुवात केली. देशात सध्या मीडिया ट्राईल्स आहेतच, आता सोशल मीडिया ( Social media ) ट्रायल्स पण सुरू झाल्या आहेत. जज चुकतात ते ही माणसे आहेत, समजून घेण्याची गरज आहे, असे रिजुजू यावेळी म्हणाले. वकिलांची फी सध्या गरीब लोकांना परवडणारी नाही. त्यामुळं त्यांना न्याय मिळाला नाही, तर हे दुर्दैव असणार आहे.
देशात मीडिया ट्रायल सुरु आहेत -देशात सध्या मीडिया ट्राईल्स आहेतच, आता सोशल मीडिया ट्रायल्स पण सुरू झाल्या आहेत. जज चुकतात ते ही माणसे आहेत, समजून घेण्याची गरज आहे, असे रिजुजू यावेळी म्हणाले. वकिलांची फी सध्या गरीब लोकांना परवडणारी नाही. त्यामुळं त्यांना न्याय मिळाला नाही, तर हे दुर्दैव असणार आहे. या मान्सून सेशनमध्ये मेडिअशन बिल मंजूर होईल, असा विश्वास आहे. (कोर्टात जाण्यापूर्वी मध्यस्थी माध्यमातून अनेक वाद यातून मिटवले जातील ) कोर्टावरच ताण कमी होईल, असे सांगत अनेक पीआय एल मुळेही कोर्टाचा वेळ वाया जातो. याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजुजू म्हणाले आहेत.
हेही वाचा -Pune Devotees go missing in Amarnath : अमरनाथ ढगफुटी.. पुण्यातील आठ भाविक बेपत्ता.. शोध सुरु