जालना -औरंगाबाद महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगाव जवळ तिहेरी अपघात झाला. या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक ट्रॅक्टर आणि एक दुचाकी या तिघांचा अपघातांमध्ये दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान बदनापूर पोलीस घटनास्थळावर पोहोचले आहेत.
शेलगाव जवळ तिहेरी अपघात, एक जण ठार - accident breaking news
औरंगाबाद महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगाव जवळ तिहेरी अपघात झाला.
शेलगाव जवळ तिहेरी अपघात एक जण ठार
सविस्तर वृत्त लवकरच...