औरंगाबादपोलीस आयुक्त कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू burnt woman died झाला. सविता दीपक काळे मृत महिलेच नाव असून ती गंगापूर तालुक्यातील मांडावा येथील रहिवासी होती. ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पोलीस आयुक्तालय समोर महिलेने जाळून घेतले होते.Aurangabad crime news today
Aurangabad crime news today औरंगाबाद पोलीस कार्यालयासमोर जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर मृत्यू - Aurangabad police office
पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिलेच नाव सविता दीपक काळे असून ती गंगापूर तालुक्यातील मांडावा येथील रहिवासी होती. The woman finally died who was burnt herself in front of the Aurangabad police office
नवऱ्याकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून स्वतःला जाळून घेतलेWoman burnt herself in front of police office जखमी अवस्थेत महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवऱ्याकडून होणारा सतत छळ, घरगुती वाद domestic violence आणि शेजारच्या सोबत होणाऱ्या वादातुन वैतागली होती. वारंवार एम वाळूंज पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी अनेक वेळा कायदेशीर कारवाई देखील केली होती. मात्र त्रास थांबला नसल्याने सविता काळे यांनी गुरुवारी स्वतः ला जाळून घेतले होते. त्याच त्रासातून त्यांनी जाळून घेतल्याची समोर आली आहे. The woman finally died who was burnt herself in front of the Aurangabad police office