औरंगाबाद : लसीकरण करण्याबाबत आता विद्यापीठ तसेच महाविद्यालयांत काम करणार्या प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना देखील सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली. लसीचे दोन डोस न घेणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे लाभ देखील थांबवण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
लस न घेणाऱ्या प्राध्यापकांना सुविधांचा लाभ नाही, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा
लसीकरण करण्याबाबत आता विद्यापीठ तसेच महाविद्यालयांत काम करणार्या प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना देखील सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली. लसीचे दोन डोस न घेणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे लाभ देखील थांबवण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
लस न घेणाऱ्या प्राध्यापकांना सुविधांचा लाभ नाही, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Last Updated : Nov 12, 2021, 7:54 PM IST