औरंगाबाद : मराठवाड्यातील खराब झालेल रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच वीजदर कमी करून उद्योगांना दिलासा दिला पाहिजे अशी अपेक्षा मराठवाड्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांकरीताही अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली पाहिजे असे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प : मराठवाड्यातील उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा
मराठवाड्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच वीजदर कमी करून उद्योगांना दिलासा दिला पाहिजे अशी अपेक्षा मराठवाड्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील उद्योजकांच्या अर्थसंकल्पातून या आहेत अपेक्षा
उद्योगांसाठी मिळालेल्या निधीचे तातडीने वितरण केले पाहिजे अशीही अपेक्षा मराठवाड्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. मसिआचे अध्यक्ष अभय हांचनाळ आणि सचिव राहुल मोगलेंनी यासंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांचे मत मांडले.
Last Updated : Mar 8, 2021, 10:48 AM IST