औरंगाबाद - औरंगाबादमध्ये चार ठिकाणी आयकर विभागाच्या धाडीIT Raid in Aurangabad पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्योती नगर भागातील व्यास कुटुंबीयांच्या बंगल्यावर धाड असून त्यांच्याच इतर तीन ठिकाणी या धाडी असल्याची माहिती समोर आली Income Tax Department raids in Aurangabadआहे.
सकाळी चार वाजेपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असली तरी, नेमकी कारवाई कशासाठी आहे किंवा कोणत्या बाबतीत आहे. याची स्पष्टता अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र व्यास कुटुंबीय हे आधीपासून शिवसेनेच्या जवळीक असलेले कुटुंब मानले जाते.