औरंगाबादेत जीपला आयशरची धडक; दोन ठार - aurangabad gangapur accident news
लग्न आटोपून पुन्हा गावाच्या दिशेने परतत असताना शिवपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने जीपला धडक दिली.

औरंगाबादेत जीपला आयशरची धडक; दोन ठार
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील इसारवाडी-बिडकीन रस्त्यावर जीपला आयशरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जीपमधील 2 जण ठार झाले, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिवपूर फाट्याजवळ ही घटना घडली.