महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Municipal Corporation महानगरपालिकेत सत्ता या करिता बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता नवस - maharashtra news

Aurangabad Municipal Corporation शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे Shiv Sena chief Balasaheb Thackeray यांनी देखील केला होता. तो नवस होता. औरंगाबाद महानगरपालिकेत Aurangabad Municipal Corporation सत्ता मिळवण्याचा first time power Aurangabad Municipal Corporationआणि तो पूर्णही झाला. त्यानंतर त्यांनी स्वतः सोन्याचा मुकुट देवाला अर्पण केला होता.

Balasaheb Thackeray took oath
Balasaheb Thackeray took oath

By

Published : Aug 30, 2022, 10:13 AM IST

Updated : Aug 30, 2022, 10:40 AM IST

औरंगाबाद आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, याकरिता नवस केला जातो. त्यात राजकारणी देखील असतातच, असाच एक नवस शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे Shiv Sena chief Balasaheb Thackeray यांनी देखील केला होता. तो नवस होता. औरंगाबाद महानगरपालिकेत Aurangabad Municipal Corporation सत्ता मिळवण्याचा first time power Aurangabad Municipal Corporation आणि तो पूर्णही झाला. त्यानंतर त्यांनी स्वतः सोन्याचा मुकुट देवाला अर्पण केला होता. ते मंदिर होतं औरंगाबादचं ग्रामदैवत असलेलं संस्थान गणपती.

बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता नवस

1988 मध्ये केला होता नवसराजाबाजार येथील संस्थान गणपती या भागातील ग्रामदैवत आहे. कुठलेही सोहळे असो किंवा राजकीय मेळावे संस्था गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय ते सुरू केले जात नाहीत. 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर Balasaheb Thackeray on Aurangabad tour असताना त्यांनी देखील संस्थान गणपतीचे दर्शन घेतले होते. नवसाला पावणारा बाप्पा अशी माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांनी देखील एक नवस केला. औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला तर सोन्याचा मुकुट देईल असा नवस त्यांनी केला आणि तो पूर्ण देखील झाला. 1990 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदी पालिकेवर सत्ता काबीज केली. ती सत्ता आजही कायम आहे.

मिरवणूक काढून अर्पण केला मुकुट1990 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेने सत्ता Aurangabad Shiv Sena saffron fluttered मिळवली. अनपेक्षित असा विजय शिवसेनेने मिळवला होता. त्यानंतर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपला नवस पूर्ण केला. ते स्वतः औरंगाबाद मध्ये आले त्यांनी क्रांती चौक येथून मिरवणूक काढत संस्था गणपतीला अंदाजे 22 ते 23 तोळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आणि आभारही मानले. त्यावेळी बाळासाहेबांची चर्चा सर्वत्र रंगली. छोट्याश्या शहरातील देवाने राजकीय नेत्यांनी इच्छापूर्ती केल्याने राजकारणात देखील चर्चा रंगल्या होत्या. अशी माहिती संस्थान विश्वस्त प्रफुल मालानी यांनी दिली.

संस्थान गणपती संस्थान करते सोहळा साजराऔरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या संस्था गणपती येथे गणेश उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. पाषाणाची स्वयंभू मूर्ती असून शेंदूर लेप लावण्यात आला आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी आख्यायिका प्रसिद्ध असल्याने वेगवेगळ्या Aurangabad Shiv Sena saffron fluttered राज्यातून भाविक येत असतात. विशेषतः दहा दिवस गोरगरिबांसाठी भंडाऱ्याचा आयोजन केल जातं. कोरोना काळातही अन्नदान सुरू ठेवण्यात आले होते. तर त्यानंतर अथर्वशीर्ष पठण सलग दहा दिवस कार्यक्रम घेऊन वाचन केलं जातं. सामाजिक उपक्रमात संस्थान नेहमी अग्रणी राहतो. या ठिकाणी गणेश उत्सवात राजकीय मंडळांकडून होत असलेली टोलेबाजी देखील दरवर्षी चांगलीच रंगते.

हेही वाचाSharad Pawar मोरारजी देसाई यांचा कित्ता गिरवणार नाही, लोकांच्या समस्याच मांडणार, शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Last Updated : Aug 30, 2022, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details