औरंगाबाद -औरंगाबादमधील फेमस युट्युबर शुक्रवारपासून बेपत्ता Famous YouTuber from Aurangabad missing since Friday झाली आहे. या संर्दभात छावणी पोलिसात गुन्हा दाखल Crime in cantonment police करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी अमरावतीतील तरूणी बेपत्ता झाली होती. दिवसेंदिवस बेपत्ता तरुणींचे प्रकरण वाढत आहेत. अल्पवयीन मुलगी YouTuber missing from Aurangabad कमी कालावधीत फेमस झाली होती. कुटुंबीयांनी तिची चौकशी केली तेव्हा ती कुठेच सापडली नाही. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केला. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलीचे वय 16 वर्ष असून ती प्रतिष्ठीत महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
Famous YouTuber Missing : औरंगाबादमधील फेमस युट्युबर शुक्रवारपासून बेपत्ता - Famous YouTuber Missing Aurangabad
औरंगाबादमधील फेमस युट्युबर शुक्रवारपासून बेपत्ता Famous YouTuber from Aurangabad missing since Friday झाली आहे. या संर्दभात छावणी पोलिसात गुन्हा दाखल Crime in cantonment police करण्यात आला आहे.
छावणी पोलीस स्टेशन
अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याचा आरोप - दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 08.30 वा वडिल अभ्यासाच्या कारणावरुन रागवलो होते. त्याकारणावरुन ती अंदाचे दुपारी 02.15 वाजेच्या सुमारास कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेली आहे. तिचा आम्ही मैत्रीणीकडे, नातेवाईकाकडे, आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळुन अली नाही. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तिने फुस लावुन पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.