महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Terrible Accident : औरंगाबादमधील वैजापूरमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात, 4 ठार 22 जखमी - लासुररोड वर भीषण अपघात 4 ठार 22 जखमी

लग्ण समारंभासाठी नाशिककडे निघलेल्या आयशर ट्रक ला झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार तर 22 जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद लासुर रोड वर मध्यरात्री घडली आहे.

Terrible Accident
भीषण अपघात

By

Published : Jan 31, 2022, 8:29 AM IST

Updated : Jan 31, 2022, 12:14 PM IST

वैजापूर: तालुक्यातील औरंगाबाद लासुर रोडवर मध्यरात्री 3 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हे लोक औरंगाबाद वरून नाशिकडे लग्न समारंभासाठी निघाले होते .त्यात दोन्ही आयशर ट्रक मध्ये हा अपघात झाला. अपघातात 22 जण जखमी तर 4 जण जागीच ठार झाले आहेत. त्यापैकी 4 जणांवर औरंगाबाद मध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

भीषण अपघात
Last Updated : Jan 31, 2022, 12:14 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details