महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी - rain effects on mango

रात्री एक वाजता सुमारास विजांचा कडकडाट व्हायला लागताच शहरातील विविध भागांतील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. उन्हाळा सुरू झाला असताना एप्रिल महिन्यात येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे.

representational image
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 11, 2020, 11:00 AM IST

अमरावती-शहरात रात्री एक वाजता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले आणि रात्री अचानक पाऊस बरसायला लागला.

रात्री एक वाजता सुमारास विजांचा कडकडाट व्हायला लागताच शहरातील विविध भागांतील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. उन्हाळा सुरू झाला असताना एप्रिल महिन्यात येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संकटाने नागरिक त्रस्त असताना अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच तापदायक ठरणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details