महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raid On Mirning Blend Cafe : अमरावतीत मिर्निंग ब्लेंड कॅफेवर धाड; पाच प्रेमीयुगुलांना पकडले - Raid Mirning Blend Cafe in Amravat

मार्निंग ब्लेंड कॅफेवर पोलिसांनी धाड ( Foray into Morning Blend Cafe ) टाकून पाच प्रेमीयुगुलांना पकडले ( Five lovers were caught raid on Morning Blend Cafe ) आहे. राजापेठ पोलिसांनी सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई ( raid on Morning Blend Cafe in Amravati ) केली.

Raid On Mirning Blend Cafe
मिर्निंग ब्लेंड कॅफेवर छापा

By

Published : Oct 3, 2022, 3:41 PM IST

Updated : Oct 3, 2022, 5:42 PM IST

अमरावती -दसरा मैदान रोडवरील स्वस्तिक नगर चौक स्थित मार्निंग ब्लेंड कॅफेवर धाड ( Foray into Morning Blend Cafe ) टाकून पाच प्रेमीयुगुलांना पकडण्यात ( Five lovers were caught raid on Morning Blend Cafe ) आले. राजापेठ पोलिसांनी सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई ( raid on Morning Blend Cafe in Amravati ) केली. पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशाली काळे यांच्या नेत्तृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

अनेक दिवसांपासून कुणकुण - राजापेठ पोलीस ठाण्याच्या ( Rajapeth Police Station Amravati ) हद्दीत स्वस्तिक नगर चौक स्थित मार्निंग ब्लेंड कॅफेमध्ये अनधिकृत प्रकार चालत असल्याबाबत पोलिसांना अनेक दिवसांपासून कुणकुण लागली होती. पोलिसांनी आज याठिकाणी पाच प्रेमीयुगल अश्लील प्रकार करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत पाच प्रेमीयुगलाला पकडले आहे.

घटनेने परिसरात खळबळ -स्वस्तिक नगर परिसरात मार्निंग ब्लेंड कॅफेमध्ये पोलिसांची धाड पडताच परिसरात खळबळ उडाली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

Last Updated : Oct 3, 2022, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details