अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ( Under Sant Gadge Baba Amravati University ) पाचही जिल्ह्यांमधील शिक्षकांसाठी सी.बी.सी.एस., एन.ई.पी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ सप्टेंबरला करण्यात ( Sant Gadge Baba Amravati University Organized Training Program ) आले आहे. ( PM Modis Birthday Program ) या प्रशिक्षणासाठी पाच जिल्ह्यांमधील ७० महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे राहणार असून, सर्व महाविद्यालयांतील शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीदेखील सर्व शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधणार असल्याची माहिती कुलगुरू दिलीप मालखेडे यांनी दिली. विद्यापीठात या वर्षीपासून सीबीसीएस प्रणाली कार्यरत ( CBCS System is Functioning in University ) आहे.
PM Modi Will Interact with Teachers : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार शिक्षकांशी संवाद - PM Narendra Modi will Interact online
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ( PM Modi Will Interact with All Teachers Online ) ते आज अमरावतीमधील शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ( Under Sant Gadge Baba Amravati University ) पाचही जिल्ह्यामधील शिक्षकांसाठी सीबीसीएस, एनईपी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 17 सप्टेंबरला करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी पाच जिल्ह्यांमधील 70 महाविद्यालयांमध्ये केंद्रे राहणार आहेत. या प्रशिक्षणासाठी पाच जिल्ह्यांमधील ७० महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे राहणार असून, सर्व महाविद्यालयांतील शिक्षक यामध्ये सहभागी ( CBCS System is Functioning in University ) होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार शिक्षकांशी संवाद
पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांना प्रशिक्षण देण्यासाठई कार्यक्रम :विद्यापीठात यंदा सीबीसीएस प्रणाली सर्व अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांना प्रशिक्षण देण्यासाठी दि. १७ सप्टेंबरला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रशिक्षणासाठी एकूण ७० महाविद्यालयांची प्रशिक्षण केंद्रे म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा : PM Birthday : जाणून घ्या... मोदींचा चायवाला ते पंतप्रधान असा प्रवास