महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सांगा कोणत्या चौकात यायचे! आमदार संतोष बांगर यांची रेकॉर्डिंग व्हायरल - शिवसैनीक छातीवरती वार करतो

काही लोकांनी भ्याड हल्ला केला. यांना शिवसैनीक म्हणता येत नाही. शिवसैनीक छातीवरती वार करतो. त्यांना माझे आव्हान आहे, कधी दिवशी यायचे आणि कुठे यायचे हे सांगा, मी कोणत्याही चौकात उभा राहतो असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या हल्ला करणाऱ्यांना दिले आहे.

आमदार संतोष बांगर
आमदार संतोष बांगर

By

Published : Sep 25, 2022, 9:50 PM IST

Updated : Sep 25, 2022, 10:46 PM IST

अमरावती -मी अंजनगावला माझी बहीण व पत्नीसह देवदर्शनासाठी आलो होतो. चौकात काही लोकांनी भ्याड हल्ला केला. यांना शिवसैनीक म्हणता येत नाही. शिवसैनीक छातीवरती वार करतो. त्यांना माझे आव्हान आहे, कधी दिवशी यायचे आणि कुठे यायचे हे सांगा, मी कोणत्याही चौकात उभा राहतो असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या हल्ला करणाऱ्यांना दिले आहे.

आमदार संतोष बांगर यांची रेकॉर्डिंग व्हायरल

अमरावती जिल्ह्यातील अंजमगाव सुर्जी येथे जितेंद्रनाथ महाराजांच्या मठात आमदार बांगर हे पत्नी आणि बहिणीसोबत आले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनावर शिबसैनिकांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

Last Updated : Sep 25, 2022, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details