महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bank notice to farmers : सरकारकडून कर्जमाफी, परंतु 'या' बँकेची शेतकऱ्यांना नोटीस - बळवंत वानखडे  बँक ऑफ महाराष्ट्र

दोन लाखांच्या वर असलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा विधानसभेत मांडणार (Bank of Maharashtra notice to farmers) आहेत. शेतकऱ्यांना कोर्ट कार्यवाहीचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रकरणाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे दर्यापूर मतदारसंघाचे आ. बळवंत वानखडे यांनी पत्रकारांशी बोलताना (MLA Balwant Wankhade will raise issue of farmers) सांगितले.

MLA Balwant Wankhade
आमदार बळवंत वानखडे

By

Published : Sep 19, 2022, 5:10 PM IST

अमरावती: दोन लाखांच्या वर असलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा विधानसभेत मांडणार (Bank of Maharashtranotice to farmers) आहेत. शेतकऱ्यांना कोर्ट कार्यवाहीचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रकरणाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे दर्यापूर मतदारसंघाचे आ. बळवंत वानखडे यांनी पत्रकारांशी बोलताना (MLA Balwant Wankhade will raise issue of farmers) सांगितले.


महाराष्ट्र सरकारने २०१९ पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. शासनाच्या ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांच्या वर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची माफी त्वरित देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. अंजनगाव सुजी येथील बँक ऑफ महाराष्ट्राने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कोर्ट कार्यवाहीच्या नोटिसा दिल्याने तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततची नापिकी, दोन वर्ष असलेला कोरोना या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था शेतकरी आर्थिक संकटात सापडला नोटीसा दिल्या आहेत.

सरकारकडून कर्जमाफी, बँकेची शेतकऱ्यांना नोटीसज्या शेतकऱ्यांनी दोन लाखांच्या वर कर्ज घेतले प्रश्न असेल, त्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिलेहोते; परंतु दोन लाखांच्या वर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वच राष्ट्रीय तथा को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकांकडून दोन लाखांच्या वर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर मोठ्या प्रमाणात बँकेचे व्याज वाढत गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला (Loan waiver by government) आहे.


बँक ऑफ महाराष्ट्राची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार -याची गंभीर दखल दर्यापूर मतदारसंघाचे आ. बळवंत वानखडे यांनी घेतली असून विधानसभेत दोन लाखांच्या वर कर्ज घेतलेल्या थकीत आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे, तसेच बँकऑफ महाराष्ट्राची तक्रार अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी पत्रकारांना सांगितले. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली (Bank of Maharashtra notice to farmers) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details