अमरावती -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा जाहीर केल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर निघावे लागल्याची टीका किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
बोलताना डॉ. अनिल बोंडे