महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati love jihad case लव जिहाद प्रकरणातील तरुणी अखेर सापडली; अमरावतीत पोहोचणार

Amravati love jihad case मरावती शहरातील Amravati love jihad case हमलपुरा परिसरातील युवती मंगळवारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असताना अमरावती पोलिसांनी Amravati Police तिचा शोध लावला आहे. त्या युवतीला सातारा पोलिसांच्या Satara Police मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले असून प्रवासात ती एकटीच होती, अशी माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह Commissioner of Police Aarti Singh यांनी दिली आहे.

Amravati love jihad case
Amravati love jihad case

By

Published : Sep 8, 2022, 8:25 PM IST

Updated : Sep 8, 2022, 10:52 PM IST

अमरावतीअमरावती शहरातील Amravati love jihad case हमलपुरा परिसरातील युवती मंगळवारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असताना अमरावती पोलिसांनी Amravati Police तिचा शोध लावला आहे. त्या युवतीला सातारा पोलिसांच्या Satara Police मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले असून प्रवासात ती एकटीच होती, अशी माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह Commissioner of Police Aarti Singh यांनी दिली आहे.

आज अमरावतीत येणार

आज येणार अमरावतीत बुधवारी रात्री सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवतीला आज रात्री प्रयत्न अमरावतीत आणले जाणार आहे. MP Navneet Rana दरम्यान ही युवती बेपत्ता होताच तिच्या मैत्रिणीकडून तिच्याबाबत माहिती घेण्यात आली. एका युवकाला देखील मंगळवारी रात्री ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली, असे पोलीस आयुक्त म्हणाले आहेत.

मुलगी का पळाली हे अद्याप अस्पष्टलव्ह जिहाद अंतर्गत युवतीला पळवून नेल्याचे आधी समोर आल्याने अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. मात्र ही युवती एकटीच प्रवासात होती. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते, त्यामुळे ही युवती नेमकी कोणत्या कारणामुळे पळाली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. ती अमरावतीत आल्यावरच प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी दिली लव्ह जिहाद प्रकरणातील युवती बेपत्ता असल्याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी अमरावती पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार त्या मुलीचा शोध सुरू होता. गोपनीय माहितीनुसार ती पुणे ते गोवा अशा प्रवासात असल्याचं समजलं होतं. त्यानुसार त्यांनी लोहमार्ग पोलीस आणि सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्यासोबत चर्चा केली होती. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गोव्याला जाणासाठी ती मुलगी रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला संपूर्ण रेल्वे तपासण्यास दोन मिनिट थांबणाऱ्या गाडीला किमान 5 ते 10 मिनिटं थांबवण्याबाबत परवानगी मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने पोलिसांना परवानगी दिल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवत मुलीली ताब्यात घेण्यात आले.

Last Updated : Sep 8, 2022, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details