अमरावतीअकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग accused chasing escaped from Akola to Amaravati करीत अमरावतीत पोचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार Firing on Akola local crime branch squad केल्याची घटना लक्ष्मी नगर Firing in Laxmi Nagar Amaravati परिसरात घडली. या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. Amaravati Firing Incident अखेर पोलिसांनी प्राणांची बाजी लावत आरोपीला सिनेस्टाइल अटक केली.
अशी आहे घटनाअकोला स्थानिक पोलिसांना हवा असणारा आरोपी राजेश सुभाष राऊत हा अमरावतीत असल्याची माहिती मिळतात अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी लक्ष्मी नगर परिसरात पोहोचले. आपल्यासमोर पोलिस उभे ठाकल्याचे पाहून राजेश राऊत याने थेट जवळची बंदूक उचलून पोलिसांच्या वाहनाच्या समोरच्या चाकवर झाडली आणि त्यानंतर पळ काढला. दरम्याम पोलिस वाहनातून उतरून राजेशाच्या मागे धावले आणि मोठ्या शिताफीने त्याला पकडले. यानंतर त्याला गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.