नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्याप्रमाणे मुळ्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. (Vegetables Rates Today ) इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (Vegetables Rates Today in APMC market navi mumbai ).
Vegetables Rates Today : मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये मुळ्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर
गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी ( Vegetables Rates Today) करायची ? भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, ( Vegetables Rates ) आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर.
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपयेवांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये.
पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.