महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetables Rates today : एपीएमसी मार्केटमध्ये मेथी, लिंबू व तोंडलीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे लिंबू तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rates today
भाज्यांचे दर

By

Published : Nov 23, 2022, 8:17 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे लिंबू तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.




भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये.

भाज्यांचे दर

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९००० रुपये ते ११००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये.



पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५०० रुपये ते ३००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये.

ABOUT THE AUTHOR

...view details