महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetables rate today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी व मिरचीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे भेंडी व ज्वाला मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (Vegetables rate today in APMC market)

Vegetables rate today
भाज्यांचे दर

By

Published : Dec 27, 2022, 6:59 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे भेंडी व ज्वाला मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ ( chilli prices Increase ) झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर ( other vegetables stable) पाहायला मिळाले.(Vegetables rate today in APMC market)






भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये इतकी किंमत आहे.



शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २६०० रुपयेइतकी किंमत आहे.

भाज्यांचे दर

पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये इतकी किंमत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details