महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetables rate Today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली शेवग्याचे दर वाढले.. इतर भाज्यांचे दर स्थिर - APMC Market Navi Mumbai

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे व इतर भाज्यांचे दर स्थिर ( Vegetable prices stable ) पाहायला मिळाले. ( Vegetables rate Today in APMC Market )

Vegetables rate Today
भाज्यांचे आजचे दर

By

Published : Dec 29, 2022, 9:01 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे व इतर भाज्यांचे दर स्थिर ( Vegetable prices stable ) पाहायला मिळाले.

भाज्यांचे आजचे दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये इतकी किंमत आहे.


रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २७०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० रुपये ते ४८००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये इतकी किंमत आहे.


पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये इतकी किंमत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details